S.M’s English Medium School, Karad

Email - smskarad@gmail.com              Phone - (02164)220016

Image result for email logo images hdImage result for phone logo red imagesImage result for email logo images hd

Contact Us

 

Final Plot No. 222, Mangalwar Peth,

Karad- 415110. Dist- Satara

Phone No. 02164/220016

Email – smskarad@gmail.com

Useful Links

 

The School  | Admissions  |  Events  |  Curriculum  |  Spaces  |   Achievements  |  Staff Enrichments   |       E Newsletters  |  ATL (Niti Ayog )  |  Contact

1 / 7
2 / 7
3 / 7
4 / 7
5 / 7
6 / 7
7 / 7

Text Box: एस एस सीच्या (महाराष्ट्र बोर्ड) मार्च २०२४ च्या परीक्षेत एस एम एस इंग्लिश मिडीयम स्कूल च्या शाळेचा निकाल १०० टक्के लागला असून एकूण एकूण १७५ विद्यार्थ्यापैकी २६ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. तर ११० हून अधिक विद्यार्थ्यांना ७०%हुन अधिक गुण मिळाले आहेत.  ४८ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीतील गुण संपादन केले आहेत.  
शताब्दी पूर्ण करणाऱ्या शिक्षण मंडळ कराडची गुणवत्तापूर्ण इंग्रजी माध्यमाची शाळा असा या शाळेचा लौकिक आहे. शालेय तथा सहशालेय उपक्रमांमुळे शहरातील नागरिकांमध्ये या शाळेविषयी चर्चा असते. शाळेच्या गुणवत्ता यादीत चमकलेले प्रथम सात विद्यार्थी असे : श्रद्धा संदीप मोरे (९६.२०), तनुजा महेश शिंदे (९४.६०), आर्या संदीप कोरडे (९४.४०), आदित्य निळकंठ बगाडे(९४.४०), शर्वीन शहा (९४.२०), संस्कार विलास शेलार(९३.४०), जाई संभाजी पाटील(९३.४०)
या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन बाळासाहेब कुलकर्णी, व्हाईस चेअरमन अनघा परांडकर, सचिव चंद्रशेखर देशपांडे, सहसचिव राजेंद्र लाटकर व मुख्याध्यापक संतोषकुमार गिरि यांच्यासह सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.